इतर नावे - DJIA, Dow-Jones Industrial Average, Dow 30
- याच्यावरून अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती समजते.
- डाउ - जोन्स हा एक निर्देशांक (index) आहे.
- हा निर्देशांक ३० मोठ्या कंपन्यांचा बनला आहे. (३० ब्लू चिप कंपनीज्)
- या ३० कंपन्या NYSE आणि NASDAQ या मार्केटमध्ये आहेत.
- याची स्थापना चार्ल्स डाऊ याने १८९६ मध्ये केली होती.
महत्त्वाचे
१) जर तुला डाऊ - जोन्स मधे गुंतवणूक करायची असेल तर "ETF" वापरावे लागतील.
२) S&P 100 ने डाऊ-जोन्स ला मागील १० वर्षांपासून मागे टाकले आहे.
टिप:
NYSE - New York Stock Exchange, हा न्युयाॅर्क शहरातील एक्सचेंज आहे.
NASDAQ - हा टेक कंपन्यांचा निर्देशांक आहे. हा सुद्धी न्युयाॅर्क शहरातच आहे.
लेखक - महेश मारवाडी
तपासणी - किशोरी जोशी
आकडेमोड - राघोबा नंबिगारी