ब्लू चिप कंपनी

 ब्लू चिप कंपनी म्हणजे काय?

- हे नाव मोठ्या व प्रसिद्ध कंपन्यासाठी वापरले जाते.

- या कंपन्यावरती लोक खूप विश्वास ठेवतात, कारण यांचा इतिहास चांगला असतो.


हे नाव कुठून आले?

- हे नाव पोकरच्या खेळातून आले आहे. 

- पोकरमध्ये ब्लू चिप्सची किंमत सर्वात जास्त असते.


लेखक: महेश मारवाडी

तपासणी : किशोरी जोशी

Previous Post Next Post