DTAA - Double Taxation Avoidance Agreement
जर तुम्ही दोन देशांत पैसे कमावले असतील तर तुम्हाला दोन्ही जागी टॅक्स भरावा लागू नये म्हणून हा कायदा बनवण्यात आला आहे.
भारताने अजून ८० देशांसोबत हा करार केलेला आहे. यात सर्व मोठे देश समाविष्ट आहेत.
लेखक- महेश मारवाडी
फेरतपासणी - किशोरी जोशी