- NYSE हे जगातील सर्वात मोठे स्टाॅक एक्सचेंज आहे.
- १७९२ मधे याची सुरूवात झाली.
- याला "बिग बोर्ड" सुद्धा म्हणतात. खूप जुन्या व मोठ्या कंपन्या या एक्सचेंज वर आहेत.
- इंटर - काॅंटिनेंटल एक्सचेंज (Inter-Continental Exchange) ही कंपनी NYSE चालवते.
त्यांनी २०१३ मध्ये NYSE ला खरेदी केले.
घबाड
NYSE वर रोज १ बिलियन हून जास्त शेयर्सची देवाण-घेवाण होते.
लेखक - महेश मारवाडी
तपासणी - किशोरी जोशी
आकडेमोड - राघोबा नंबिगारी